माय बॉडी, माय चॉईस

तुमच्या घरातली तारुण्यात पदार्पण केलेली मुलगी “मेरा अब्दुल” वगैरे म्हणते आहे का याकडे लक्ष ठेवा. ती किंवा अगदी जवळच्या नात्यातली एखादी षोडश वर्षीय बालिका अचानकच शाह रुक्ष खान, सॉलोमन खान किंवा हम्मीर खान यांचे सिनेमे आवडीने बींज वॉच करते आहे किंवा सुअव्वर फारुकी बिग बॉस मधून विनर झाला त्याबद्दल त्याचे तोंड भरभरून कौतुक करते आहे किंवा ती सारखे “माय बॉडी, माय चॉईस “अशी घोकंपट्टी करत आहे असे असेल तर ती लव्ह जिहादची शिकार होत आहे असे समजा. तसे असेल तर त्याला विरोध करण्याऐवजी तिच्या आवडीचे अगदी मनापासून समर्थन करा. ती मेरा अब्दुल सारख्या सुंदर अशा जीवन साथीची निवड करणार आहे त्याबद्दल तिचे अभिनंदन करा आणि भरभरून कौतुक करा. होय. मुलगी प्रौढ आहे. तुम्ही तिला तिच्या आवडीचे लग्न करण्यापासून रोखू शकत नाही, म्हणून तिला साथ द्या.

नवीन धर्माच्या वातावरणानुसार तिला संस्कार देणे ही आई वडील म्हणून तुमची जबाबदारी आहे, त्यामुळे लग्नाचे आश्वासन दिल्यानंतर तिचे सर्व आधुनिक कपडे वॉर्डरोबमधून काढून टाकून बोहारणीला द्या. तिच्या वॉर्डरोब मध्ये आता हिजाब आणि बुरखा ठेवा. जमल्यास कुराणाची एक प्रत आणून ठेवा. ती घराबाहेर पडताना संपूर्ण शरीरासह चेहरा झाकण्याच्या सक्त सूचना द्या. तिने घराबाहेर एकटी जाऊ नये, पुरुषांशी बोलू नये, नाटक, चित्रपट वगैरे पाहायला जाऊ नये आणि दिवसातून पाच वेळा नमाज अदा करावी या सूचना देखील तिला देऊन ठेवा. मेरा अब्दुल तिला तीन सवत्या आणू शकतो हे ही सांगून ठेवा. कदाचित सवतीचे मूल वाढवावे लागेल याचीही मानसिक तयारी तिच्याकडून करून घ्या. रोज तिला मटन मार्केट मध्ये चक्कर मारायला सांगा. कोंबडी कशी कापतात याचे यू ट्यूब विडिओ रोज पाहायला सांगा.

तुम्ही तुमच्या मुलीला तिच्या होणाऱ्या धर्माच्या चालीरीती आणि परंपरा शिकवण्यात कोणतीही कसर सोडली नाही ना? बस्स… वर्ष सहा महिने तोंड बंद ठेवून आवाज न करता हे सगळं केलंत तर… सहा महिन्यांनंतर तुम्ही नक्कीच स्वतःला एक “यशस्वी” पालक म्हणवून घेऊ शकाल.

माझे एवढेच म्हणणे आहे की तुम्ही वरील नियमांचे काटेकोरपणे पालन करा.

………………………………..


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *