माजी पईली बायकु – भाग २

सकालच्याला जाग आली तवा उन कासराभर वर आलेलं. मी पांघरून बाजुला फेकला आन हुटलो. आज घरात कुनीच नव्हतं. चंदी चा बनवत आसल म्हून मी कीचान मदी ग्येलो त कुटं काय. त्वालेतला बसली आसल आसा इचार क्येला आन मंग मी ग्यास पेटीवला आन चाचं आदन ठिवलं. बायकुला सर्पराइज दावू मंजी येकाद मुका घेती का देती त्ये पघु असा इचार केला आन गरम पान्यात साकर आन चाची पौडर टाकली. अवं सर्प-राइज म्हंजी साप हुबा रातो आसं नव्हं, उगा गेर समजुत करून घिऊ नगा. चा उकल्ला तवा त्यामदी दुद वतलं आन मग दोन कपात गाललं. टेबलावं ठीउन चंदीची वाट पाऊ लाग्लो. माजा चा पिऊन जाला तरी बी चंदी येयना. चंदी जर का मुका घेनार आसल त आपलं त्वांड साफ पायजे म्हून मी दानकन हुटलो आन ब्रस कराय लाग्लो, मौतवॉस नी चुला केल्या. चेरा आन त्वांड सोच्च धून पुसून काढला.दाडीचं क्येस टोचत्याल म्हून दाडी बी क्येली. वल्ड स्पाईस बी लावला. चंदी आजुन बी आली नवती. “और कितने इमतीहान लेगा वखत तु ,जीन्दगी मेरी हय, फिर मरजी तेरी क्यु? “ असा योक उरदू सेर मनामंदी हजेरी लाऊन ग्येला. येक डाव तेरे व्हट मेरे व्हटको लागु दे, मग बग ह्यो गडी तुजे कैसा तडपाता हय मी मनात म्हनलो. चंदीच्या व्हटला व्हट लागल तवा तिला जवल वढायची आन कानामंदी लईई सावकास “आयलवू” म्हनायचं. मानंच्या मागं व्हट लावले की बायच्या देहामंदी इज संचार्ते आसा फारमुला मी मर्षी वातसायननी लिवलेल्या सुत्रात वाचलं हुतं. तसं कराचं. कानाच्या पालीला, मंजी जितं डूल घालत्यात तीतं हलूच चावाचं मंजी देहात जी इज संचार्लेली अस्तीया ती कंबरेत जमा व्हतीया आन मंग कंबर हलतीया. देह जर का देवाचं मंदिर असल तर कंबर म्हंजी गर्बगृह आसं बी वाचलं हुतं. कोकसास्त्र बी वाचलं हुतं. कोकसास्र म्हंजी डायेट कोक वालं पियाचं कोक न्हवं. ह्ये कोकसास्र बुक् म्हंजी म्यानुअल असतं बायच्या सरीराचं. पयल्याच रातच्याला ती जवा बोल्ली व्हती की, ” मी लई थकली हाय, ” आन दुसऱ्या मिंटाला घोरायलाबी लागली व्हती तवा मी तिचं सरीर नजरनं पेत हुतो. टक जागं हुतो. ती येका साईडला वलून झोपल्याली.तिची साडी जराभर वरच्या बाजुस सराकली व्हती. पायातलं पैजन घोट्याला अक्शी चीतकुन बसल्याली की मला त्या पैजनीचा हेवा वाटाय लाग्ला हुता. माजी नजर हलू हलू वर सर्कुन पुठ्ठ्यावं स्तिर जाली. आयला आपलं मन बी लय वंगाळ हाय. माज छाताड रेलवे इंजानवानी ताड ताड उडाय लाग्ल हुतं आन त्ये मला आयकु बी येत हुतं. पुठ्ठा गोल व्हता आन जराक मोट्टा. इशाs sल महीला नव्हं, पन त्याच्यावं गोलाई अक्शी भरल्याली की माज्या अंगामदील रगत गुरुतवाकरसन करून कंबरेकडं व्हावू चाललं. सुद्ध म्हराटीत काय म्हनत्यात पुठ्ठ्याला? हा, नितांब, नितंब. नितांबिनी. आवं नाय, मुकेसंबानीची बायकु न्हवं. ती नीता अंबानी. ही अंबिनी. नित+अंब म्हंजी नित्य आंबे, म्हंजी रोज आंबे. ३६५ दीस नुस्ते आंबे! गेले तीन दिस मी हिला घरामंदीं चालताना बगित व्हतो. “तू जुमके चले तो दिलपे चले कट्यारी..” काय निसार्ग हाय आन काय कामेच्चा हाय पुरुसाची! . चंदीचा पुठ्ठा नुस्ता झाकल्येला बघितल्यावं डोस्कं भिरभिर कराय लागलं. ही पदमनी का शांकिनी का चीतरिनी का हसतीनी? वातसायन कसा काय वळकु सकायचा, नवल हाय. इशेश म्हंजी त्यो बरमचारी व्हता. माजी नजर मंग तीच्या पाठीत रुतली. छ्या! ही नाय पदमनी, नाय शांकिनी, नाय चीतरिनी का नाय हसतीनी.. ही तर आप्ली हरिनी! हरिनी? का विंग्रजीमदी हॉर्नी? नाय नाय नाय.. ही तर डाकिनी, साकिनी, भूतनी, चेतकिनी. “मी लई थकली हाय,” म्हनं… कशापाई म्हनली मंग ” भिकू घेनार माजा रातच्याला चांस?”. ह्यो इस्त्री जातीचा भरोसा नाय. हीच्या सरीराच्या ज्याग्रपी पायी हिस्तरीत लई सिविल वार म्हंजी लडाई आन कापाकापी जाली हाय. हेलेन ऑप ट्राय, किलोपातरा, रानी रुपम्ती, पदमनी, आप्ली देसी सितामाय, न द्रौपदाबाय. द्रौपदाबायपायी अठरा लक्स सईनीक आपल्या बाय मानसांना इधवा करुन ग्येले. पर्त्यक्स बरमदेव बी आपल्याच पोरीच्या मागं लागलं. इश्वामित्तरला मेंका नाववाल्या अपसरेनं सेड्युस केला आन त्ये तीच्या मागं मागं ग्येलं आन इत्क्या वर्साची तपसचऱ्या मातीत घालूनश्यान आलं. आपलं न्हेरू बी लेडी मौंटब्याटनच्या मागं लाग्ला हुताच की. “मागं लाग्ला” सब्दाचं अनर्त करू नगा राजे हो. आपला किसोरकुम्हार गायला हाय की “जवान हो या बुडिया, या नन्नी सी गुडिया, कुच बी हो अवरत झेर की हय पुडिया.” जपूनश्यान रायला पायजे बाई पास्न. आईसवऱ्या राय नाय का, पैल्यांदा सेल्मनकान संग फिर्ली, मंग वीवेक हुब्राय संग फिरुन त्येला अंगटा दावला आन मंग अबीसेक बचन संग लगीन. थोर लोकानच्या भाशेत लग्न. मंग पयल्याच रातीला नग्न. नग्न व्हायसाटी लग्न. पन येक गोस्ट लक्सात ठीवा. नवराबायकुच्या खोलीत देवादिकांची तसबीर लावू नगा. कारन “नंगे से खुदा बी डर्ता हय.” माजी नजर चंदीच्या पाठीवर फिरून मानेजवल ग्येली तेवड्यात तीनं कुस बदालली आन उतानी जाली. माजी नजर आता तिच्या छाताडावं चीताकली, आन चीतकुनच रायली. “हय मीटी चुरी य्ये जालिम नझर हमारी”. काय नव्हंतं तीतं? तोतापुरी का हाफुस का पायरी? बदामी का लंगदा का दसेरी? मर्षी वातसायनच सांगल. काय बी आसल पन त्त्ये शासोच्चास बरुबर वरती आन खालती, हुटत व्हतं आन बशीत व्हतं, हुटत व्हतं आन बशीत व्हतं. काय करू? चोकू का हाफुस? दोन आंब्या मदल्या जागंला विंग्रजीत बॉझाम म्हनत्यात आन खालच्याला बॉटाम म्हनत्यात. येका “बॉ “आन “म” मंदी “झा” आन दुसऱ्या “बॉ “आन “म” मंदी “टा” …..त्येच्या मायला..मन म्हंजी लई वंगाळ.

मंग माजी नजर बेंबीवं तिकली आन मंग खाली सराकली. सेंत्रल हीतींग सिस्तीम….”सागर कित्ना म्येरे पास हय म्येरे जीवण म्ये पीर बी प्यास हय “, किसोर गायला व्हता अमानुस पिच्चर मदी. अमानुस.चंदी हायच साली अमानुस. आचार आत्रे येक डाव त्येंच्या पावन्याकड मांडे खायाला गेलते. पावन्याच्या बायकुनं त्येंच्या ताटामंदी दोन मांडे वाडले. खातानी त्या मंदी केसं निगली त आचार आत्रे तीला म्हनले, “अवो, तुमच्या दोन मांड्यामंदी लई केस हायीत बगा.” ती बाय वाडाय परतून आलीच नाय. ती दुसरे दिवसी म्हनली,”आत्रे मन्जी कूत्रे, कूत्रे भुकले, कूत्रे मुतले.” मंग आचार आत्रेनं जवाब दिला,”मुतले त मुतले फडक्यानी पुसले.” नासी फडक्याची बायकु व्हती ती भौतेक. चंदीच्या मांड्यामंदी बी लई केस आसतील का? कदी बगाय भेटल? जवा बगल तवा मी त्या जागेला त्वांड घालल आन दीरघकालापत्तुर वास घीन. जीब लावलं तरी बी चालतं आसं मर्षी वातसायननं लिवल्याचं मी सोता वाचलं हाय. तीतं मदलं ब्वाट घालाचं आन आ आ आजा आ आ आजा असं ब्वाटानं बुलवायचं म्हंजी ती बी आ आ आ आ करती म्हनं. त्येला “जी” इस्पाट म्हंत्यात म्हनं. ज्यो मानुस, म्हंजे विंग्रजीत मेल, हा इस्पाट शोदून काडतो त्येला “जी-मेल” म्हनत्यात म्हनं. ज्यो मानुस म्हंजी आम्रिकेचं ज्यो बायदन न्हवं. उगा गेरसमजुत करून घेव नगा.

काय काय वाचलं हुतं त्या सर्वे गोस्टीची टरायल घ्याची म्हंजी टेस डराईव करायची. खरं हाय, वाचाल त वाचाल. तिच्या डोल्यामंदी बगायचं आन ‘हम आपकी हांकोमें,यीस दील को भसा दे तो ‘आसं इच्रायचं. काय म्हनल ती? हममुंद के पलकों को यीस दिल को सजा दे तो? अर्रर्र, नगं नगं, नगं तसं इच्रायला. चंदी आता पोत्तुर सजा देतच आली हाये. तिला प्रस्न इचारायचाच नाय. दायरेक्त हूचलून आत मंदी न्यायाचं आन जबर्दस्तीला सुरू कराचं. तेच्या मायला, पाच दीस जालं आन अजून बी केयलपिडी चालूच हाय. आपलीच मोरी आन मुतायची चोरी असं कीती दीस चालून घ्यायाचं? ते काय नाय, यीवू दे तिला.

…..


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *